असचं काही नाही
रॊजच बोलव असं काही नाही
पण मुक्यासारख रहावं असंही नाही
दोघानीही पहावचं असं नाही.
पण न पहाताचं जावं असेही नाही.
पहिल्या भेटीतच सारं कळावं असं काही नाही
पण काहीचं न कळावं असेही नाही
रोजचं चंद्र दिसावं असा नियम नाही
पणं पोर्णिमेला मात्र नसावं हे पटतचं नाही